भारतातील धर्म : सहिष्णुता आणि विलग्नता
प्यू रिसर्च सेंटरच्या नवीन सर्वेक्षणानुसार वसाहतवादी राजवटीपासून भारत स्वतंत्र झाल्यानंतर जवळजवळ 70 पेक्षा जास्त वर्षांनी, भारतीयांची सर्वसाधारण भावना अशी आहे की, त्यांच्या देशाने आपल्या स्वातंत्र्योत्तर आदर्शांचे पालन केले आहे: या समाजात वेगवेगळ्या धर्मांचे लोक राहू शकतात आणि स्वेच्छेने आपल्या धर्माचे आचरण करू शकतात. भारताची अतिप्रचंड लोकसंख्या वैविध्यपूर्ण तसेच धर्मपरायण आहे. जगातील बहुसंख्य हिंदू, जैन आणि […]